प्रिंट विंडोमध्ये “Save as PDF” निवडून फाईल जतन करा.

कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली

सभासद माहिती नोंदणी अर्ज

* असलेली माहिती आवश्यक आहे. अक्षर स्पष्ट वाचता येईल अशा प्रकारे माहिती भरा. भरलेला अर्ज स्कॅन करून किंवा स्पष्ट फोटो काढून PDF म्हणून अपलोड करा.

अर्ज कोण भरत आहे?

अर्जदार: स्वतः / कुटुंबातील सदस्य / स्वयंसेवक
सभासदाशी नाते:

वैयक्तिक माहिती

नाव *:
वडिलांचे / पतीचे नाव:
आडनाव *:
जन्मतारीख *:
लिंग *: पुरुष / स्त्री / इतर
वैवाहिक स्थिती:

राहण्याचे ठिकाण

देश *:
राज्य / प्रांत *:
जिल्हा *:
शहर / गाव *:
परिसर / वसाहत:
मूळ गाव:
संपूर्ण पत्ता:
पिनकोड:

संपर्क

मोबाईल नंबर *:
ईमेल:
रक्तगट:
रक्तदान: गरज पडल्यास तयार / नाही

संस्था व ओळख

संस्थेचे नाव:
थेट / केंद्रीय सभासद: हो / नाही
संदर्भ सभासदाचे नाव:
संदर्भ मोबाईल नंबर:
आधार क्रमांक (ऐच्छिक):

इतर माहिती

गोत्र:
कुलदैवत:
शिक्षण:
व्यवसाय:
छंद:
फोटो जोडला: हो / नाही
इतर माहिती:

संमती

सभासदाची सही / अंगठ्याचा ठसा
दिनांक